* DIVA PAGEANIS पुणे : पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर व गायिका डॉ. शिल्पा दाणे यांना मिसेस महाराष्ट्र - H ए म्प्रेस ऑफ महाराष्ट्र ब्युटिफूल स्किन २०१९ या सन्मानने नुकताच गौरव करण्यात आलापुण्यातील हयात पुणे हॉटेलमध्ये रंगलेल्या दिवा पेजंट्स कार्यक्रमात हा सन्मान त्यांना देण्यात आला. यंदा या दिवा पेजंट्सचे चौथे वर्ष असून अंजना आणि कार्ल मास्करहँन्स यांच्या कल्पनेतून हा पुरस्कारसोहळा साकारला आहे. माझ्या सुंदर त्वचेमागे माझ्या हृदयात असलेले प्रेम, माझ्या मुलगा देव आणि अर्थातच माझ्या गुणसूत्रांमधील गुण कारणीभूत आहेत", असे शिल्पा अभिमानाने सांगतात. ४०० महिलांमध्ये अंतिम फेरीसाठी एकूण ५० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती... ___ डॉ. शिल्पा दाणे यांनी एम.बी.बी.एस, एम.डी. आणि फॅमिली मेडिसिन या विषयात डीएनबी या पदव्या घेतल्या असून त्या डॉक्टरकीची प्रैक्टिस करतानाच एक यशस्वी गायिका म्हणूनही ओळखल्या जातात. वास्तविक, 'ऐका दाजिबा' रिमिक्ससारखी टीसिरीजची काही गाणी आणि व्हिडिओही त्यांच्या नावावर आहेत. "दिवा पेजंट्सबद्दल मला माझ्या काकूने सांगितले आणि यात सहभागी होण्यासाठी होता. माझ्या वैद्यकीय क्षेत्रापेक्षा खूपच वेगळा होता. अंतिम फेरीच्या आधीचे चार दिवस अजना मॅडम, काले सर आणि अन्य ४९ स्पर्धकांच्या सहवासात घालवले आणि आयुष्यभरासाठीचा अनुभव यातून मी घेऊ शकले. आपापल्या मुलांना लांब ठेवून एक ध्येय डोळ्यापुढे ठेवून पुण्यातील हयात हॉटेलमध्ये राहणाऱ्या इतर महिला आणि इतर मातांना भेटून खूप काही शिकायला मिळाले. या महिलांमध्ये आत्मविश्वास होता, सौंदर्य होते. त्या खंबीर होत्या आणि जे काही करत आहेत, त्याबद्दल आनंदी होत्या”, असे शिल्पा म्हणाल्या. प्रख्यात ज्युरींमध्ये लोकप्रिय स्टार्स व व्यक्तिमत्त्वांचा समावेश होता जसे: वर्षा उसगावकर (अभिनेत्री), झोया अफ्रोज (अभिनेत्री), डॉ. विरल देसाई (हेअर ट्रान्सप्लाण्ट मॅस्ट्रो), डॉ. सुहानी मेंडोन्सा (संचालक, यलो स्पाइडर इव्हेण्ट्स), रचना गुप्ता (इंटरनॅशनल दिवा क्वीन), कमल शर्मा (डीओएसएम, हयात पुणे) आणि कार्ल मस्करेन्हास (संचालक, दिवा). आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित स्टार अभिनेता गुलशन ग्रोव्हरने या शोमध्ये उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
पुण्याच्या प्रसिद्ध डॉक्टर व गायिका डॉ. शिल्पा दाणे यांना 'मिसेस महाराष्ट्र ब्युटिफूल स्किन २०१९ ताज