सार्वजनिक बांधकाम विभाग माधुरी मिसाळ यांचे निवेदन

पुणे : पुणे शहरातील पर्वती मतदार संघातील स्वारगेट पोलिस वसाहतीमधील कर्मचार्यांच्या निवासस्थानी मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असल्याने सदर इमारतीचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता असणे ड्रेनेजलाईन टाकण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देण्यात यावा शहरातील पोस्ट ऑफिस करिता आरक्षित माध्यमातून पोस्ट ऑफिस बांधण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा या जागांवर बांधकाम खर्च करण्यात यावा. विशेष निधी अंतर्गत पीडब्ल्यूडी च्या माध्यमातून राज्य शासनाने जो सन २०१९-२० या वर्षाकरिता वितरित करण्यात यावा पुणे-सातारा रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून खेड टोल नाक्यावर अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत असून त्या ठिकाणी अर्धा ते एक तास तरी सदर टोलनाका बंद करण्यात यावा पुणे शहरातील मामलेदार कचेरी येथे हवेली प्रांत ऑफिस गेल्या अनेक वर्षापासून सार्वननिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून खाजगीकरणाच्या माध्यमातून बांधकाम हे अतिशय संथ गतीने सुरु असून त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातून येणार्या नागरिकांना आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनेक जागा मोकळ्या असून सदर जागेवर बांधकाम करण्याकरिता जागा विकसित करण्याकरिता अडचणी निर्माण होत आहे. तरी आवश्यक असणारे सार्वजनिक करण्यात यावे तसेच या जागांना निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. जुनी जिल्हापरिषद येथे जिल्हापरिषदेची इमारत असून त्या ठिकाणी स्वच्छतेचे टेंडरची मुदत अस्वच्छता पसरली आहे. तरी स्वच्छतेचे टेंडर लावून त्या ठिकाणी स्वच्छता करावी.