नगरसेवकांची संख्या वाढणार. १४४ पर्यंत होण्याची शक्यता

 पिंपरी : महापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यीय पद्धती ऐवजी पद्धतीने होणार आहे. नव्या बदलात पिंपरी महापालिकेच्या नगरसेवकांची १६ ने वाढू शकते. शहरातील लोकसंख्येची जनगणना देखील सुरु झाली सुमारे २५ लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे. त्यामुळे नगरसेवकांची वाढणार असून १४४ पर्यंत होण्याची शक्यता आहे. नगरसेवक संख्या तेवढ्याच वॉर्डची रचना होऊ शकते. दरम्यान, सध्या महापालिकेची नगरसेवक संख्या आहे. राज्य सरकारने प्रभाग पद्धती ऐवजी वॉर्ड पद्धतीने निवडणूक घेण्याचा घेतला आहे. त्याचा फायदा होईल, असा विश्र्वास शिवसेना-राष्ट्रवादी ८२११; काँग्रेसला आहे. तर, सत्ताधारी भाजपला बसण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. त्यापूर्वी लोकसंख्येची जनगनणा होणार आहे. सन २००१ मध्ये शहराची लोकसंख्या १० लाख होती. तर, २०११ च्या जनणगणनेनुसार शहराची लोकसंख्या सुमारे १७ लाख २७ हजार ६९२ आहे. २००१ ते २०११ वर्षांत शहराची लोकसंख्या तब्बल साडेसात लाखाने वाढली होती. मागील दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. शहराची लोकसंख्या सुमारे २५ लाखाच्या आसपास आहे. शहरातील जनगणना सुरु झाली असून २०२१ पूर्ण होणार आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी त्याच जनगणनेनुसार प्रभागाची रचना जाईल. २५ लाखाच्या पुढे लोकसंख्या गेल्यास नगरसेवकांची संख्या १४४ होऊ शकते. सन १९७८ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी शहराची लोकसंख्या ८३ हजार ५४२ होती. १९८२ महापालिकेत रहाटणी, पिंपळे गुरव, पिंपळेसौदागर, सांगवी, पिंपळेनिलख, थेरगाव, वाकड ही गावे समाविष्ट झाली१९८६ ते १९९२ दरम्यान शहराची लोकसंख्या दोन लाख ४९ हजार ३६४ होती. ११ सप्टेंबर १९९७ मध्ये तळवडे, मोशी, डूडूळगाव, वडमुखवाडी, दिघी, दापोडी, भोसरी, सांगवी, पिंपळे निलख, वाकड, पुनावळे, किवळे, चोविसावाडी, च-होली, बोपखेल, रावेतचा उर्वरीत भाग देखील महापालिकेत समाविष्ट झाला. १९९७ मध्ये पाच हजार ८३, २००२ मध्ये सहा लाख २४ हजार ७५९ आणि २००७ मध्ये १० लाख ६ हजार ६२२ शहराची लोकसंख्या तर, २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी शहलाची लोकसंख्या १७ लाख २७ हजार होती.