पंजाबमधील हल्ल्यात पोलीस चा हातच कापला

 चंदिगड, :- पंजाबमधील पहाटेच्या सुमारास निहांग पतियाला जिल्ह्यात निहांग शीखांनी - टाळेबंदीचा पास शीखांच्या ४-५ जणांच्या गटाने केलेल्या हल्ल्यात एका पोलीस विचारला म्हणून या वाहनासह मंडईमध्ये घुसण्याचा उपनिरीक्षकाचा हात कापला गेला पोलिसांवर हल्ला प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना आणि अन्य दोन पोलीस कर्मचारीही पास मागितल्यावर गेटला वाहनाची जखमी झाले. संचारबंदी लागू जवळच्याच बालबेरा गावातल्या धडक देऊन त्यांनी पोलिसांवर हल्ला असताना घाऊक भाजी मंडईमध्ये गुरुद्वारामधून अटक केली. त्यामध्ये केला. हल्ल्यानंतर ते तेथून पळून खरेदीसाठी आलेल्या या शीखांना पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ५ गेले. हल्ल्यामध्ये जखमी झालेले पोलिसांनी संचारबंदी काळातील जणांचाही समावेश आहे. पोलीस उपनिरीक्षक हरजीत सिंग पासची विचारणा केली होती. करोनामुळे लॉकडाऊन जारी यांना प्रथम राजेंद्र हॉस्पिटलमध्ये त्यानंतर या शीखांनी तलवारींनी केलेला असल्यामुळे भाजी आणि नंतर चंदिगडमधील पोलिसांवर हल्ला केला, त्यात मंडईच्या बाहेर पोलिसांनी अडथळे पीजीएमईआरमध्ये नेण्यात आले. या उपनिरीक्षकाचा हात कापला उभे केलेले आहेत. संचारबंदीच्या तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली गेला. काळात पोलिसांकडून देण्यात जात आहे. या हल्ल्यामध्ये सदर ही घटना पहाटे सव्वा सहा आलेल्या 'क! पास'शिवाय पटियाला स्टेशनचे हाऊस ऑफिसर वाजण्याच्या सुमारास घडली. अन्य कोणालाही या मंडईमध्ये आणि अन्य एक अधिकारीही त्यानंतर पोलिसांनी ७ जणांना प्रवेश दिला जात नाही. जखमी झाले.