पुणे, : - करोनाचा सामना करण्यासाठी पोलीस, आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी असे एकना अनेक योद्धे मैदानात लढत आहेत. याचप्रमाणे दिवसरात्र एक करून देशभरामध्ये अत्यावश्यक वस्तूंची सेवा सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वेच्या विविध विभागांतील योद्धेदेखील या लढाईमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीला स्थगिती दिली आहे. मात्र, देशभरात जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी मालवाहतूक सुरू ठेवली
आहे. मालगाड्यांची वाहतूक सुरू आहेत. विभागांतर्गत ट्रॅक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात मानसिकतेमध्ये काम करण्यासाठी सुरळीत करण्यासाठी रेल्वेच्या मेंटेनन्स, सिग्नल आणि टेलिकॉम येत आहे. प्रेरणा देत असून, वेळोवेळी तांत्रिक, सुरक्षा, विद्युत आदी तंत्रज्ञ, रेल्वेसुरक्षा दलाचे याशिवाय, वरिष्ठ विभागीय समुपदेशन करण्यात येत आहे. विभागांतील कर्मचाऱ्यांचे काम अधिकारी आदी महत्त्वाची अधिकारी आणि संबंधित रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांचे २४ तास सुरूच आहे. भूमिका निभावत असून, यामुळे विभागांचे अधिकारी, कर्तव्यावर असलेले सहकारी विनाअडथळा मालगाड्यांची कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेसह आणि कुटुंबीयांसाठी मास्क सोलापूर, नागपूर आणि भुसावळ वाहतूक करणे शक्य होत मनोबल वाढविण्यासाठी आणि तयार करण्यात येत असल्याचे विभागांमध्ये युद्धपातळीवर प्रयत्न आहे. क्षेत्रीय मुख्यालयांतून संकटकाळात सकारात्मक प्रशासनाकडून सांगण्यात आले.